कुणीतरी मला विचारले कि
तू
तिला मिळवण्यासाठी कोणत्या मर्यादेपर्यंत
जावू शकतोस
मी हसत उत्तर दिले
जर मर्यादाच ओलांडायच्या असत्या
तर तिला कधीच मिळवले असते......................

Comments

Popular posts from this blog

खरे प्रेम......

माझा एकटेपणा.......!!!

खरच काही मुले असतातच असे.