Posts

Showing posts from March, 2012

ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली..

ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली..... कधी काळी सदैव माझ्यासोबत राहणारी, तर कधी माझ्या नजरेला नजर देणारी, ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली..... कधी काळी माझ्या खांद्यावर डोके ठेवून रडणारी, तर कधी माझ्या स्पर्शानी मोहरून जाणारी, ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली..... कधी काळी माझा तोल जाताच मला सावरणारी, तर कधी इतर मुलीँकडे पाहिले म्हणून रुसणारी, ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली..... कधी काळी मला आनंदी पाहूऩ समाधानी होणारी, तर कधी मला दु:खी पाहून अश्रु ढाळणारी, ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली..... कधी काळी हा जन्म तुझ्यासाठीच घेतला असे म्हणनारी, तर कधी मरेपर्यँत तुझीच राहील असे वचन देणारी, ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली..... कधी काळी मी सिगारेट ओढली म्हणून अबोला धरणारी, तर कधी मी दारू प्यालो म्हणून माझ्याशी भांडणारी, ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली..... कधी काळी त्या व्यसनांपासून दूर रहा असा सल्ला देणारी, तर कधी त्या व्यसनी मित्रापासून दूर रहा अशी सक्त ताकिद देणारी, ती आज मात्र 'त्याच' मित्रासोबत निघून गेली.. (¯`v´¯) .`•.¸.

खरे प्रेम......

खरे प्रेम........ आपला कोणी प्रियकर अथवा प्रेयसी असणे म्हणजेच प्रेम नसते रोज रोज "आय लव्ह यु" म्हणणे म्हणजेच प्रेम नसते तर आपल्या आयुष्यात कोणी तरी अशी व्यक्ती असणे ज्याच्यावर / जिच्यावर आपला इतका विश्वास असणे कि तुम्ही त्यांना किती हि दूर केलेत.. त्यांचे मन किती हि दुखावलेत... तरी देखील ते तुमची साथ सोडणार नाहीत... ते केवळ "तुमचेच होते.. तुमचेच आहेत.... आणि तुमचेच राहतील...." हाच एक विश्वास ज्या व्यक्ती बद्दल वाटतो तेच आहेत तुमचे "खरे सोबती...." आणि हेच खरे प्रेम.....:)

|| एका मुलाची कथा...... ||

‎|| एका मुलाची कथा...... || ७ वी ला असताना ... मी माझ्या बाजूच्या बाकावर बसणाऱ्या मुली कडे पाहत राहायचो.. ती माझी"बेस्ट फ्रेंड"होती ... मला ती खरच खूप आवडायची I पण तिने मला कधी त्या नजरेतून पाहिलं नव्हत आणि ते मला माहित होत.... वर्ग सुटल्या नंतर तिने माझ्याकडे तिच्या मिस झालेल्या तासांच्या notes मागितल्या मी तिला दिल्या ती गेली तिला मला सांगायचा होत बरच काही पण जमलच नाही "माहित नाही का.....??":((( कॉलेग ला असताना माझ्या फोन वर call आला... तिचा चा होता तो ... ती रडत होती आणि त्यातच पुट पूटत होती आणि ती मला सांगत होती तिचा ज्याच्या वर प्रेम होता त्याने कसा त्रास दिला तिला... तिने मला भेटायला बोलवलं होत मी तिला भेटायला गेलो... मी तिच्या समोरचं बसलो होतो मी तिच्या डोळ्यात आणि अश्रू पाहत बसलो होतो... २ तास काही बोललो नाही .. मला तिला सांगायचा होतं... मी तिच्या साठी आणि माझ्या साठी चित्रपटाची तिकीट काढली... पण तिने मला म्हटलं मी झोपते.. तिने म्हटलं"बर वाटल तू माझ्या साठी इथे आलास..." खूप वेळा शांत उभे होतो... मग मी निघालो... आज हि मला म्हणता नाही आला कि माझा तिच