खरच काही मुले असतातच असे.
- Get link
- X
- Other Apps
खरच काही मुले असतातच असे.
एखाद्या मुलीवर मनापासून प्रेम
,करणारे
ती आपली होऊ शकत नाही हे माहीत
.असून फ़क्त तिच्यावरच प्रेम करणारे..
,मुले असतातच असे.
,तिचे सर्व हट्ट पुरवणारे
फक्त तिला सुखात पाहण्यासाठी सतत
.निस्वार्थी प्रयत्नात असणारे..
,मुले असतातच असे.
,स्वतः खोडी काढणारे
पण ती रागावली आहे हे पाहून
.तिला पुन्हा आनंदाश्रूंत भिजवणारे..
,खरच काही मुले असतातच असे.
.माझ्या सारखे..
हरवलेल्या गर्दित देखील
स्वताला विसरून त्यात आपले प्रेम
.शोधणारे..
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment